पुणे शहरातील येरवडा, मार्केटयार्ड, चतुःश्रृंगी, लोणीकंद पोलिस ठाण्यातील क्राईम पीआयची कमांड ४ महिला पोलिस निरीक्षकांकडे तर २ महिला निरिक्षक सांभाळणार वाहतूक शाखेचा कारभार.. वाचा

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पुण्यात बाहेरून बदलुन आलेल्या १४ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांबाबतचे आदेश तसेच आयुक्तालयातील ८ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यां बाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी रात्री काढले आहेत. त्यात सहा महिला पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

१) कांचन मोहन जाधव ( सीआयडी ते पोलिस निरीक्षक ( गुन्हे येरवडा ), २) सीमा सुधीरकुमार ढाकणे ( पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर ते पोलिस निरीक्षक ( गुन्हे,लोणीकंद ), ३) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे ( मुंबई शहर बदली आदेशाधिन ते पोलिस निरीक्षक ( गुन्हे मार्केटयार्ड ),

४) मनिषा हेमंत पाटील ( गुन्हे अन्वेषण विभाग ( सीआयडी ) ते पोलिस निरीक्षक ( गुन्हे, चतुःश्रृंगी ), ५) दिपाली सचिन भुजबळ, पोलिस निरीक्षक ( गुन्हे कोरेगाव पार्क ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा ) ६) सविता भगवान ढमढेरे (मार्केटयार्ड ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here