पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, महाराष्ट्रातील मोठ्ठी हस्ती व राजकारणातील खंबीर नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
वाढदिवसानिमित्त आज कोंढवा भागातील नागरिकांसाठी फ्री मेडिकल चेकप, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन हसनभाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन शेख हे होते.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात नगरसेविका नंदा लोणकर, नारायण लोणकर, सामाजिक कार्यकर्ते अबीद सय्यद व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.