लोहगाव मध्ये जॅक कटरच्या साह्याने अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेचा हातोडा; व्हिडिओ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे लोहगाव येथे अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी पुणे महानगर पालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. पुणे मनपा बांधकाम विभाग झोन क्रमांक ४, ने कारवाई केली आहे.

लोहगाव स.नं. १३५ जुनी हद्द फॉरेस्ट पार्क विकास योजना प्रस्ताव- विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादर्शिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अन्वये नोटीस देण्यात आली होती.

उप अभियंता, कनिष्ठ अभियंता २, मनपा कडील१० बिगारी, इलेक्ट्रिशियन- जॅककटर,जे. सी.बी. ब्रेकरमशिन,गॅस कटरच्या साह्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकाचा विरोध होता.कारवाई साठी डिफेन्स व स्थानिक पोलीसांच्या मदतीने ३० सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here