पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते

0
Spread the love

पुणे शहरातील हँगिंग गार्डन असलेले खडक पोलिस ठाणे ठरले प्रथम.

पुणे सिटी टाईम्स (𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

पुणे शहरातील कडक जाणले जाणारे खडक पोलिस ठाणेचे रूपच बदलले आहे. चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तर नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आजपर्यंत बरेच पोलिस निरीक्षक येऊन गेलेत, परंतु चांगले सुशोभीकरण कोणी केले नाही ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता यादव यांनी करून दाखवले आहेत.

सदर कार्यक्रमला संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर, संदीप सिंह गिल्ल पोलीस उपायुक्त झोन २,सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखाना विभाग, संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे, राजेश तटकरे पोलीस निरीक्षक गुन्हे, व खडक पोलीस ठाणे कडील अधिकारी अंमलदार हजर होते.पोलीस आयुक्तांनी खडक पोलीस ठाणे येथे तयार करण्यात आलेल्या हँगिंग गार्डन चे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here