पुणे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांची पिंपरी-चिंचवड महापालिका उपायुक्त पदी बदली,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी,
बारकाईने अभ्यास करणारे व प्रशासकीय कामकाज अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अडीअडचणी सोडविण्यास तत्पर असलेले पुणे शहर

अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांची पिंपरी-चिंचवड महापालिका उपायुक्त पदी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन ढोले हे एफडीओ असताना नागरिकांच्या देखील अनेक अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते.

तर आय.एस.ओ मानांकनासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले आहे.१३ ऑगस्ट २०२१ रोजी ते शहर अन्न धान्य वितरण अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते,

गेल्या आठ महिन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडील कार्यभार जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here