पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
काहि महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदभार स्वीकारलेल्या नवचर्चित रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफिस ला फोन करून रूपाली चाकणकर यांना पुढील २४ तासात जीवे मारू असे आशयाचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे.
धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे.