पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या आदेशाने पुण्यातील ३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.१) चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम यांची बदली दंगा काबू पथकात करण्यात आली आहे.
२) कोंढवा पोलीस ठाण्यातील निरीक्षक ( गुन्हे ) जगन्नाथ जानकर यांची चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
३) गुन्हे शाखेतील पोलिस पोलीस राजेंद्रकुमार कदम यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे .