पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत.त्यामध्ये पुण्यातील ७ पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे.१). प्रियंका नारनवरे (डीसीपी झोन – १, पुणे शहर ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. ४, नागपूर )
२). भाग्यश्री नवटके (डीसीपी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. १७ चंद्रपूर )३) पौर्णिमा गायकवाड (डीसीपी झोन-३, पुणे शहर ते समादेशक, रा.रा.पोलिस बल, गट क्र. १२, हिंगोली)
४) नम्रता जी. पाटील (चव्हाण) (डीसीपी, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई ),५) राहुल उत्तम श्रीरामे (डीसीपी, वाहतूक, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) ६) सागर नेताजी पाटील (डीसीपी, झोन-२, पुणे शहर ते पोलिस उपायुक्त, अमरावती शहर ,७) विवेक पाटील (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड) अश्या बदल्या करण्यात आल्या आहेत.