एम.आय.एम तर्फे अनिस सुंडके २५ तारखेला भरणार फार्म, त्या दिवशी होणार प्रचंड शक्ती प्रदर्शन.

0
Spread the love

 

एम.आय.एम ला बी टीम म्हणणाऱ्यांना पळावे लागणार.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे लोकसभेसाठी अनिस सुंडके यांनी कंबर कसली असून त्यांना आज एम.आय.एम पक्षाने एबी फार्म दिल्याने आता अनिस सुंडके यांनी प्रचार, प्रसारावर भर दिल्याने आता लोकसभा निवडणुक चौरंगी होणार आहे. अनिस सुंडके यांच्यावर विश्वास ठेवणारी जनता खुष झाली असून, आता सुंडके यांच्या प्रचारासाठी उत्सूक जनता रस्त्यावर उतरणार आहे.

अनिस सुंडके यांचा संपर्क दांडगा आहे. त्यामुळे आता तीनही उमेदवारांवर सुंडके हे भारी पडणार यात शंकाच नाही. अनिस सुंडके यांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींना सांगितले की, २५ एप्रिल रोजी एबी फार्म भरणार असून त्या दिवशी मोठ्ठा शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. कार्यकर्ते, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here