प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २२ आक्टोबर रोजी इचलकरंजी मध्ये संपन्न होणार.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.

प्रेस मिडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २२ आक्टोबर रोजी इचलकरंजी येथे प्रबोधिनी समाजवादी प्रबोधिनी मध्ये संपन्न होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष मा. प्रसाद कुलकर्णी सरचिटणीस समाजवादी प्रबोधिनी ( इचलकरंजी हे आहेत , कार्येक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दगडु माने- (जेष्ठ पत्रकार व अभिनेते शिरोळ) हे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख उपस्थिती- मा. अॅड. विश्वास पांडुरंग चुडमुंगे अध्यक्ष.अतिरिक्त जिल्हा अॅडव्होकेट बार असोसिएशन केदार कुलकर्णी (चित्रपट निर्माता); युसुफ तासगावे (समाजसेवक) ; पद्मजा खटावकर (अभिनेत्री); भाऊसाहेब फास्के- (जेष्ठ पत्रकार); फिरोज मुल्ला, सर; प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक- मेहबूब सर्जेखान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


सदर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर पुढील प्रमाणे- :


१) अनिल पाटील (राधानगरी)- राष्ट्रीय “युवा समाजरत्न” पुरस्कार; २) युवा चित्रकार, नौशाद शेख (भोसरी-पुणे)- राष्ट्रीय “युवा कलारत्न” पुरस्कार; ३) किशोर पाटील (कासारपुतळे- राधानगरी)- राष्ट्रीय “आदर्श समाजरत्न” पुरस्कार; ४) युसुफ तासगावे (इचलकरंजी)- राष्ट्रीय “समाजरत्न” पुरस्कार; ५) डॉ. मुनकिर मुजावर (चिपरी, शिरोळ)- राष्ट्रीय “आदर्श समाजरत्न” पुरस्कार; ६) शितल पाटील (इचलकरंजी)- राष्ट्रीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार; ७) दैनिक महान कार्य चे पत्रकार- संभाजी चौगुले (हेरले, हातकणंगले)- राष्ट्रीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार; ८) रमेशकुमार मिठारे (अकिवाट, शिरोळ)- राष्ट्रीय “आदर्श समाजरत्न” पुरस्कार; ९) अर्जुन जाधव (मौजे सांगाव, कागल)- राष्ट्रीय “विशेष सेवारत्न” पुरस्कार; १०) टीव्ही नाईन व एस न्यूजचे पत्रकार- साईनाथ जाधव (इचलकरंजी)- राष्ट्रीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार;

११) रोहन साजणे (हातकणंगले)- राष्ट्रीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार; १२) प्रसिद्ध कलाकार- प्रदीप देसाई (कोल्हापूर) राष्ट्रीय “आदर्श कलारत्न” पुरस्कार; १३) माय महाराष्ट्र न्यूजचे संपादक- विनायक कलढोणे (इचलकरंजी)- राष्ट्रीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार; १४) बी. न्यूजचे वरिष्ठ पत्रकार- संजय कुडाळकर (इचलकरंजी)- राष्ट्रीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार; १५) सौ. वैशाली कनालकर (देहूरोड, पुणे)- राष्ट्रीय “आदर्श गृहिणी” पुरस्कार;१६) छोटूसिंग रजपूत (इचलकरंजी) राष्ट्रीय “उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर” पुरस्कार ; १७) सामाजिक कार्यकर्ते- सारंग पाटील

(अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय “युवा समाजरत्न” पुरस्कार; १८) सागर मिसाळ (निगवे दुमाला, कोल्हापूर)- राष्ट्रीय “कलारत्न” पुरस्कार; १९) सौ. मंदा देशपांडे (दत्तवाड, शिरोळ)- राष्ट्रीय “आदर्श कलारत्न” पुरस्कार; २०) सहाय्यक प्राध्यापक- प्रशांत पवार (करवीर, कोल्हापूर)- राष्ट्रीय “आदर्श शिक्षक” पुरस्कार; २१) देविदास इंगळे (पिंपरी, काळेवाडी)- राष्ट्रीय “उत्कृष्ट गझलकार” पुरस्कार; २२) पत्रकार- राजेंद्र पुजारी (रांगोळी, हातकणंगले)- राष्ट्रीय “दर्पण” पुरस्कार; २३) कवी- विलास पाटील

(इंगळी, हातकणंगले)- राष्ट्रीय “आदर्श साहित्यरत्न” पुरस्कार; २४) सिद्धाप्पा गावडे (कारदगा, निपाणी)- राष्ट्रीय “आध्यात्मिक गुरुगौरव” पुरस्कार; २५) सौ. बिस्मिल्ला व श्री. अल्लाबक्ष मुल्ला (जयसिंगपूर, शिरोळ)- राष्ट्रीय “आदर्श माता- पिता” पुरस्कार; २६) दिपक पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय “समाजरत्न” पुरस्कार; २७) सागर पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय “आदर्श सरपंच” पुरस्कार; २८) हाजी, रेहमान खलिफा (इचलकरंजी)- राष्ट्रीय “समाजरत्न” पुरस्कार;

२९) सौ. मरियम पटेकरी (इचलकरंजी)- राष्ट्रीय “आदर्श माता” पुरस्कार; ३०) सौ. गायत्री पवार (तारदाळ, हातकणंगले)- राष्ट्रीय “आदर्श शिक्षका” पुरस्कार; ३१) डॉ. अविनाश बनगे (चोकाक, हातकणंगले)- राष्ट्रीय “विशेष सेवारत्न” पुरस्कार; ३२) युवा आर्किटेक्ट, इंजिनिअर- कादर पटेल (इचलकरंजी)- राष्ट्रीय “उद्योग रत्न” पुरस्कार; ३३) रेखा विठ्ठल चौगुले (इचलकरंजी) राष्ट्रीय “आदर्श शिक्षिका”

पुरस्कार.या कार्यक्रमासाठी पत्रकार- शिवाजी येडवान; अभिनेते- आसिफ संजापुरे, सलीम संजापुरे , सामाजिक कार्यकर्ते- डॉ. अशोक ठोमके, श्रीकांत कांबळे, भरत शिंदे,रसिक फोटो स्टुडिओ या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here