पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
अवजड वाहने जाऊन ड्रेनेज झाकणे तुटूनये यासाठी पुणे महानगर पालिके मार्फत पुण्यातील काही रस्त्यांवर लोखंडी पावसाळी झाकणे टाकली जातात, परंतु ते झाकणे काही दिवसांतच चोरांनी चोरल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
असाच एक प्रकार काल रात्री १ ते २ च्या दरम्यान शिवदर्शन येथील लोखंडी ड्रेनेज झाकणे चोरांनी चोरून दुचाकीवरून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शिवदर्शन येथील मुख्य रस्त्यावरील पावसाळी लोखंडी चेंबर जाळी दुचाकिवरून आलेले ४ ते ५ चोरट्यांनी चोरून नेले आहेत.