कोंढव्यात आढळराव पाटील यांनी जिंकून आणण्यासाठी महा गठबंधन बैठक, विविध मान्यवर उपस्थित.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

लोकसभा निवडणूकीत आढळराव पाटील यांना जिंकून आणण्यासाठी कोंढवा खुर्द येथील पारगे नगर मधील सिटी लॉन्स मध्ये महा गठबंधन बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीत आपआपल्या परिणे नागरिकांमध्ये पोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे विविध मान्यवरांनी आप आपली मते व्यक्त केली.

अजित पवारांनी भाजप व एकनाथ शिंदे गटाला मदत केल्याने कोंढवव्यातील दादा समर्थकांसमोर आता दादाचे आदेश पाळण्या शिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.

सदरील कार्यक्रमात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक गफूर पठाण, मनसेचे माजी नगरसेवक साईनाथ बाबर,माजी नगरसेविका नंदा लोणकर, इसहाक पानसरे,समीर शफी पठाण,नईम शेख मंडपवाले, संजय लोणकर,व इतर मान्यवर उपस्थित होते. आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून आणणार असा देखील सुर त्या बैठकीत ऐकायला मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here