पुणे महानगर पालिकेची एरंवडना येथील हॉटेल फूड मंजिल,हॉटेल राम सदन, हॉटेल देहाती, डेमिस्टासे कॅफी,शिव पराठा हाऊस, हॉटेल मिर्च मसाला वर कारवाई.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन ६, कडून एरंवडना येथील बेकायदेशीरपणे बांधकाम करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे.

एरंडवना येथे दि. ३ जून २०२४ रोजी पत्राशेड व अनधिकृत बांधकामावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.

हॉटेल फूड मंजिल , हॉटेल राम सदन,हॉटेल देहाती,डेमिस्टासे कॅफी,शिव पराठा हाऊस,हॉटेल मिर्च मसाला या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई मधे सुमारे १४२०० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे. पथकाने एक जो कटर,एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here