पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
विधानसभेचे बिगूल वाजले आहेत. त्यात हडपसर मतदारसंघात दोन दिग्गज आमनेसामने आले आहे. तर दोंघाचा फौजफाटा चांगला असून, त्यात चेतन तुपेंचा चाहता वर्ग जास्त ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येते आहे.
हडपसर मतदारसंघात जास्त करून हडपसर, सय्यद नगर, कोंढवा मध्ये तुपेंची चांगली पकड आहे. तर तुपे यांनी केलेल्या विकास कामावर नागरिक खुश असल्याचे बोलले जाते आहे.
चेतन तुपे यांनी भेटीगाठी सुरू केली असून, प्रशांत जगताप यांना विधानसभेत चितपट करण्यासाठी डाव आखण्यात आला आहे. जगताप यांच्या समोर बंडखोरांची संख्या जास्त आहे.
व काही लोक नाराज असल्याने तुपे यांना कधी आतून मदत झाल्यास जगताप यांना ही निवडणूक महागात पडणार आहेत.