पुणे शहरातील २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी रात्री उशिरा २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

” कुठून कोठे बदली झाली आहे हे पुढील खालील प्रमाणे ”

१) पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा, प्रशासन) २) पोलीस निरीक्षक गणेश माने पोलीस निरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, एमओबी) ३) पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे (गुन्हे शाखा, प्रशासन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन) ४) पोलीस निरीक्षक संदिपान पवार (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन) ५) पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (उत्तम नगर पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष)

६) पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ (गुन्हे शाखा, एमओबी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम नगर पोलीस स्टेशन) ७) पोलीस निरीक्षक नीलिमा पवार (कोरेगाव पार्क, पोलीस स्टेशन ते वाहतूक शाखा),८) पोलीस निरीक्षक सुनील झावरे (स्वारगेट पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा) ९) पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड (मार्केट यार्ड पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन)

१०) निरीक्षक अरविंद माने (शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा) ११) पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (सायबर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर) १२) पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा) १३) पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक दोन ते वरिष्ठ १४) पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन) १५) पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (चंदन नगर पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष) १६) पोलीस निरीक्षक मनीषा हेमंत पाटील (चंदन नगर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदन नगर)

१७) पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे (बिबवेवाडी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा) १८) पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे (मार्केट यार्ड पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन) १९) पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (वानवडी पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबेवाडी पोलीस स्टेशन) २०) पोलीस निरीक्षक गणेश उगले (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, कल्याण)

२१) पोलीस निरीक्षक संदीप भोसले (कोंढवा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक सायबर) २२) पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड विश्रामबाग पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा) २३) पोलीस निरीक्षक विजय खोमणे (पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन ते सायबर पोलीस स्टेशन) असे बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांचे नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here