पुणे सिटी टाईम्सचे उद्घाटन समारंभ धुमधडाक्यात पार पडले,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे सिटी टाईम्स न्यूजचे उद्घाटन समारंभ धुमधडाक्यात पार पडले आहे. जनतेच्या हक्का व न्यायासाठी आणि निःपक्ष, रोखठोक, निर्भिड पुणे सिटी टाईम्स कार्य करणार असल्याचे संचालक संपादक अजहर अहमद खान यांनी सांगितले.

उद्घाटन घोरपडे पेठेतील सामाजिक कार्यकर्ते मेहबूब पठाण (चाचा) यांच्या हस्ते पार पडले. तरुणांनी व ज्येष्ठांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

सदरील उद्घाटनप्रसंगी सजग नागरिक टाईम्सचे संपादक मजहर खान, अॅन्टी करप्शन स्कॉडचे (एनजीओ) संस्थापक अध्यक्ष वाजिद खान, सामाजिक कार्यकर्ते मुजजमिल शेख, एॅड वाजेद खान बिडकर,

साप्ताहिक खादी एक्स्प्रेसचे संपादक साजिद शेख,नागरिक अधिकारी मंचचे संस्थापक अध्यक्ष समिर शफि पठाण, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, शक्ती शेठ, स्वराज्य अभियानचे इब्राहिम खान, उस्मान शेख,

सामाजिक कार्यकर्ते शोएब शेख, एॅड मोईनुद्दीन सय्यद, सिराज सय्यद, सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी, सामाजिक कार्यकर्त्या मेहजबीन शेख, संभाजी ब्रिगेडचे रमजान शेख, सामाजिक कार्यकर्ते शेर अली शेख,

ज्येष्ठ कार्यकर्ते इरफान सिद्दीकी ( चाचा) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक पटेल, ऍड समिर शेख, ऍड साजिद शेख, कॉंग्रेसचे परवेझ तांबोळी, रफिक वाइंडर,व घोरपडे पेठेतील नागरिक आणि इतर अनेक सामाजिक,

शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी मुराद शेख, उमेर मुख्तार, गौस शेख, इशराक अली मिर, आयान पठाण, राकिब खान, अब्दुल लतिफ शेख यांनी परिश्रम घेतले.

तर आलेल्या सर्वांचे आभार पुणे सिटी टाईम्सचे संचालक संपादक अजहर अहमद खान यांनी मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here