तत्कालीन हवेली तहसीलदार तृप्ती कोलते पाटील अपर तहसीलदार म्हणून पदस्थापना.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

 

पुणे शहर व नंतर हवेली मध्ये चांगली कामगिरी केलेल्या अधिकारी तृप्ती कोलते पाटील यांची अपर तहसीलदार लोणी काळभोर म्हणून पदस्थापना करण्यात आल्याचे पत्र शासनाने काढले आहे. तृप्ती कोलते पाटील हे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे कार्यरत होते.

कोलते यांनी पुणे शहर व हवेली तहसीलदार असताना अवैध गौण खनिज करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावल्याने, अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा ते अपर तहसीलदार लोणी काळभोर येथे पदस्थापना मिळाल्याने नक्कीच आशा आहे कारवाई करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here