पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या. खडक विश्रामबाग, कोथरूड, वारजे सिंहगड,चतुश्रृंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली.

0
Spread the love

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक व बदलीचे ठिकाण

१). दादासाहेब बाबुराव चुडाप्पा – वापोनि फरासखाना पोलीस स्टेशन ते पोनि वाहतूक,२). सुनील बाबुराव माने – वापोनि खडक पोलिस स्टेशन ते पोनी गुन्हे शाखा,३). रवींद्र मनोहर गायकवाड – वापोनि विश्राम बाग पोलीस स्टेशन ते वापोनि खडक पोलीस स्टेशन,४). दीपाली सचिन भुजबळ – वपोनि उत्तमनगर (बदलीच्या आदेशानुसार) वपोनि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा,५) हेमंत चंद्रकांत पाटील – वपोनि कोथरूड पोलीस स्टेशन ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा,६). संदीप नारायण देशमाने – वपोनि अलंकार पोलीस स्टेशन ते वपोनि कोथरूड पोलीस स्टेशन,

७) सुनील पांडुरंग जैतापूरकर – वपोनि वारजे माळवाडी पोलीस स्टेशन ते कोर्ट कंपनी,८) अभय चंद्रनाथ महाजन – वपोनि सिंहगड रोड पोलिस स्टेशन ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा,९) विजय गणपतराव कुंभार – पोनि गुन्हे शाखा (अभियोग) ते वापोनि सिंहगड रोड पोलीस स्टेशन, १०). राजेंद्र विठ्ठलराव सहाणे – वपोनि खडकी पोलीस स्टेशन ते पोनी विशेष शाखा,११). गिरीश विश्वासराव दिघावकर – पोनि क्राईम भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते वापोनि खडकी पोलीस स्टेशन,१२) बालाजी अंगदराव पांढरे – वापोनि चतुश्रृंगी पोलीस स्टेशन ते पोनि गुन्हे शाखा युनिट-३,

१३) नीलिमा नितीन पवार – वापोनी कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशानुसार) पोनी विशेष शाखेकडे,१४) अश्विनी अनिल सातपुते – पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वापोनि कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन,१५) नीलम शशिकांत भगत – पोनि आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि न्यायालय परिसर१६) श्रीहरी रामचंद्र बहिरट – पोनि गुन्हे शाखा युनिट-३ ते पोनि गुन्हे शाखा (अभियोग) १७) राजेंद्र शवरसिद्ध लांडगे – पोनि नियंत्रण कक्ष ते पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१, अशी बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here