पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
सिनेअभिनेता शाहरूख खानचे पठाण चिञपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झालेले असुन हे पोस्टर पठाण समाजाची भावना दुखावणारे आहे.
पठाण नावावर शाहरूख खान हा पाय ठेवुन ऊभा आहे. सदरील बाब ही गैरकायदेशीर आहे. जर ही बाब दुरुस्त करुण पठाण समाजाची माफी नाही मागीतली तर कायदेशीर कार्यवाही ते करणार.असे त्यांनी पुणे सिटी टाईम्सला सागीतले आहे.
पठाण पख्तून (पश्तो: پښتانه, पश्ताना) किंवा पथान (उर्दू: پٹھان) हे दक्षिण आशियात रहाणाऱ्या लोकांची एक जमात आहे. ते मुख्यत्वे अफगाणिस्तानमधील हिंदू कुश पर्वत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या घनदाट प्रदेशात राहतात.
पश्तुन समुदाय अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या इतर भागात देखील राहतात. पश्तुणच्या ओळख पश्तो भाषेमुळे, पश्तूवालींची मर्यादा आणि कोणत्याही ज्ञात पश्तुण वंशाची सदस्यता समाविष्ट असते. [१][२]
पठान जातीच्या इतिहासाविषयी माहिती नव्हती, परंतु संस्कृत आणि ग्रीक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सध्याच्या भागात तेथे पुक्टा नावाची जात होती जी कदाचित पठानांचे पूर्वजही होती. १९७९ नंतर अफगाणिस्ता नमध्ये असुरक्षिततेमुळे जनगणना केली गेली नव्हती,
परंतु [[अथोलॉग]च्या अनुसार पश्तूंची लोकसंख्या सुमारे ५ दशलक्ष होती. पश्तुन लोकांची यादी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि असा अंदाज आहे की जगात सुमारे ३५० ते ४०० पठाण जमाती आणि उप-जमाती आहेत. अफगाणिस्तानमधील पश्तुन हा सर्वात मोठा समुदाय आहे. असे एड वाजेद खान यांनी सांगितले आहे.