हडपसर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, थेट ट्रांसफार्मर चोरीला गेल्याची घटना २८-२९ ऑक्टोबर रोजी घडली आहे. या संदर्भात विकास तायडे,वय-४० वर्ष,रा.मांजरी गाव,पुणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भापकर मळा रोड मांजरी, पुणे येथे फिर्यादी तायडे हे एमएसईबी येथे सहायक अभियंता या पदावर असुन,भापकर मळा रोड मांजरी
पुणे येथील मांजरी शाखे अंतर्गत भापकरमळा मांजरी-बुद्रुक, पुणेे




