पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, काहि चिमुकल्यांकडे अफाट कल्पना शक्ती असते, अशीच शक्ती पुण्यातील कोंढवा खुर्द येथील संत गाडगेबाबा महाराज शाळा क्रमांक ८२ इयत्ता ६ वी शिक्षण घेणारा कुणाल सुनिल कोळी वडीलांचे छत्र नसलेला व आई चा सांनिध्यात वाढत असलेला ह्या विद्यार्थ्याची कल्पना शक्ती इतकी अफाट की कोणत्याही टुव्हिलर
आरसा, दरवाजा,सीट व गाडीचे इंजन देखील प्रत्येक्ष त्या मॉडेल मध्ये दाखवतो, सर्व सामान्य व्यक्तीने ती मॉडेल पाहतानाच प्रथम त्यांना प्रश्नन पढतो की ह्या गाडीच्या मॉडेल ला असेम्बल कसे केले गेले असेल इतक्या बारकाईने! इतकेच नव्हे तर तो सैनिक ताफ्या मधील विविध गाड्या देखील तेवढ्याच कलाकुसरीने बनवतो आणि त्यावरी विविध गण,
क्षेपणास्त्रा ची देखील त्यावर प्रतिकृती दाखवत असल्याने सर्वत्र ठिकाणी त्या चिमुकल्याची चर्चा सुरू आहे. सदरील माहिती उमर शहा विषय साधनं व्यक्ती,urc -४ हडपसर, पुणे शाळा यांनी दिली आहे.