पुणे शहरातील खडक, मुंढवा, व इतर पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

गृह विभागाने राज्यातील तब्बल ४४९ पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत . त्यामधील ११३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत तर तब्बल ३३६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या या कालावधी पुर्ण झाल्याने करण्यात आल्या आहेत . काही जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्यातून पोलिस आयुक्ताल झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे बदल्या पुढील प्रमाणे

१) अजित शंकर लकडे (मुंढवा पोलीस स्टेशन ते पिंपरी-चिंचवड) २) राजकुमार दत्तात्रय वाघाचावरे (पुणे शहर पोलीस ते सोलापूर शहर) 3) जगन्नाथ ज्ञानदेव काळसकर ( विशेष शाखा ते ठाणे शहर) ४) अशोक आनंदराव कदम (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड) ५) शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर),

६) मनीषा संजय झेंडे (पुणे शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग-एसीबी) ७) कविदास सुरेश जांभळे (पुणे) प्रशिक्षण केंद्र, नानवीज) ८) गजानन शंकर पवार (लोणीकंद पोलीस ठाणे ते गुन्हे अन्वेषण विभाग),

९) संगीता किशोर यादव (खडक पोलीस ठाणे ते गुन्हे अन्वेषण विभाग) १०) वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पुणे शहर गुन्हे शाखा यांना महाराष्ट्र प्रबोधनपर गुप्ता.विभाग) ११) सुरेशसिंग रामसिंग गौड ( लोहमार्ग पुणे ते पुणे शहर ) असे बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here