पुण्यातील वाहतूक पोलीस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खात्या अंतर्गत बदल्या. वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी काढले आदेश.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरातील सर्व वाहतूक पोलीसांच्या अतंर्गत बदल्या वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. तर पुणे शहरातील १९ पोलिस निरीक्षक(PI), ११ सहाय्यक पोलिस निरीक्षक ( API) आणि १२ पोलिस उप निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.

पोलिस निरीक्षकांच्या बदल्या कोठून कुठे.

१) आर.टी चव्हाण,अतिरिक्त कार्यभार शिवाजीनगर वाहतूक विभाग हे शिवाजीनगर वाहतूक विभाग.२)डी.व्ही पिंगळे,मुंढवा वाहतूक विभाग ते मुंढवा वाहतूक विभाग.३) एस एल. पांढरे,अतिरिक्त कार्यभार बंडगार्डन वाहतूक विभाग ते बंडगार्डन वाहतूक विभाग.४) वाय एन. शेख,अतिरिक्त कार्यभार दत्तावाडी वाहतूक विभाग ते दत्तवाडी वाहतूक विभाग.५) एस एस पठाण,अतिरिक्त कार्यभार चतुर्शिंगी वाहतूक विभाग ते चतुर्शिंगी वाहतूक विभाग. ६) के. जी.घाडगे, डेक्कन वाहतूक विभाग ते लोणी काळभोर वाहतूक विभाग.७) एस.व्ही. पवार,फरासखाना वाहतूक विभाग ते फरासखाना वाहतूक विभाग.८) एस.एस.सख्ये, येरवडा वाहतूक विभाग ते येरवडा वाहतूक विभाग.९) एम.पी. इडेकर, विमानतळ वाहतूक विभाग ते समर्थ वाहतूक विभाग.१०) बी.डी. कोळी,लोणी काळभोर ते वानवडी वाहतूक विभाग.११) आर.पी. शेरे, अतिरिक्त कार्यभार नियोजन वाहतुकी विभाग ते नियोजन विभाग.१२) ए.जी. वोत्रे, प्रशासन वाहतूक विभाग ते हडपसर वाहतूक विभाग.१३) एस.टी. शिंदे,अतिरिक्त का. स्वारगेट ते स्वारगेट वाहतूक विभाग.

१४) एस.पी.पंधरकर, कोथरूड वाहतूक विभागते लष्कर वाहतूक विभाग.१५) डी.टी. करचे नियंत्रण कक्ष वाहतूक विभाग ते खडक वाहतूक विभाग.१६) महिला पोलिस निरीक्षक आर.जे. सरवदे, खडक वाहतूक विभागते बाणेर वाहतूक विभाग.१७) टिकोळे,वाहतूक शाखा येथे हजर झाल्यानंतर नियंत्रण कक्ष वाहतूक विभाग.१८) गौड,वाहतूक शाखेत हजर झाल्या नंतर डेक्कन वाहतूक विभाग. १९) मोगले,वाहतूक शाखा येथे हजर झाले नंतर कोंढवा वाहतूक विभाग.

सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या कोठून कुठे.

१) एस एच शिंदे, लोणी काळभोर वाहतूक विभाग ते येरवडा वाहतूक विभाग.२) के.व्ही. पाडोळे विश्रामबाग वाहतूक विभाग ते विश्रामबाग वाहतूक विभाग.३) एस यु लंबे, सहकार नगर वाक्य विभाग ते सहकारनगर वाहतूक विभाग. ४) पी.एम डोगरे, कोरेगाव पार्क वाहतूक विभाग ते कोरेगाव पार्क वाहतूक विभाग. ५) व्ही.एस. मिसाळ, चतुर्शिंगी वाहतूक विभाग ते वारजे वाहतूक विभाग.६) एस एल. सपकाळे, समर्थ वाहतूक विभाग ते खडकी वाहतूक विभाग. ७)आर.पी. कुंभार, लष्कर वाहतूक विभागते लष्कर वाहतूक विभाग.८) एस.डी. पवार, कोंढवा वाहतूक विभागते स्वारगेट वाहतूक विभाग.

९) एस.पी. पाटील, खडक वाहतूक विभाग ते लोणीकंद वाहतूक विभाग.१०) डी. जी. बिडवे, वानवडी वाहतूक विभाग ते कोथरूड वाहतूक विभाग.११) व्ही.ए.पवार,वारजे वाहतूक विभाग ते चतुर्शिंगी वाहतूक विभाग.

पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या कोठून कुठे.

१) के एम लिटे, वानवडी वाहतूक विभाग ते वानवडी वाहतूक विभाग.२) ए.एस. असवले, हडपसर वाहतूक विभाग ते हडपसर वाहतूक विभाग.३) एन. जाधव, मुंडवा वाहतूक विभाग ते मुंढवा वाहतूक विभाग.४) डी एन. पवार, नियंत्रण कक्ष वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष वाहतूक विभाग. ५) पी आर गफले, शिवाजीनगर वाहतूक विभाग ते शिवाजीनगर वाहतूक विभाग. ६) पी.के किर्वे, कोंढवा वाहतूक विभाग ते खडकी वाहतूक विभाग.७) ए.एन. जाधव, मुंढवा वाहतूक विभाग ते विश्रामबाग वाहतूक विभाग.

८) टी एस. पाटील, विश्रामबाग वाहतूक विभागते स्वारगेट वाहतूक विभाग.९) बी.एस. खेगरे, स्वारगेट वाहतूक विभाग ते विमानतळ वाहतूक विभाग. १०) बी एल. क्षेत्री, खडकी वाहतूक विभागते कोरेगांव पार्क वाहतूक विभाग. ११) एस.एस. भोरडे, विमानतळ वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष वाहतूक विभाग. १२)एस.एस. माने, फारासखाना वाहतूक विभाग ते फारासखाना वाहतूक विभाग. असे बदल्या झालेल्या वाहतूक पोलिसांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here